¡Sorpréndeme!

आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांना भेट देण्यात येणार पैठणी शेला | Eknath Shinde | Ashadhi Ekadashi | Paithani | Yeola

2022-07-09 1 Dailymotion

येवल्याची पैठणी जगप्रसिद्ध आहे. पारेगाव इथल्या संतोष जेजुरकर या पैठणी विणकाराने आपल्या हाताने पैठणीच्या शेल्यावर विठुरायाची प्रतिमा साकारली आहे. हा शेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशी निमित्त भेट देण्यात येणार आहे. पाहुयात कसा दिसतो हा शेला...

#ashadiwari #paithani #EknathShinde #yeola #pandhari